कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन या घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. यावेळी त्यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. तसेच गरज लागल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे असेही स्पष्ट निर्देश दिले.

 1,128,190 total views,  2,526 views today