होळीसणातील संभाव्य भॆसळी विरुध्द  उपाय योजनांची माहीती द्या 

ग्राहक सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व अौॺध विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट



मुंबई :  होळीसणा निमित्त बाजारात उपलब्ध होणा-या मिठाई मध्ये भेसळीच्या प्रकारांना अटकाव करण्यासंबंधी तसेच  धुलिवंदन दिनी बाजारात विक्रिकरिता येणारे केमिकल मिश्रित रंग  विकले जाउ नये ज्यामुळे नागरिकांच्या शरिरबाह्य त्वचेला किंवा डोळ्यांना कायमस्वरुपी नुकसान होण्याचा धोका उदभवु शकतो वरिल गैरप्रकारांचा उपद्रव रोखण्यासाठी व दुर्घटना टाळण्यासाठी अन्न‌ व अौॺध प्रशासनाने आखलेल्या उपाय योजनांविॺयीची सविस्तर माहिती ग्राहकांच्या जागरुकते करिता बैठकिच्या माध्यमातुन  मिळावी याकरिता ग्राहक सुरक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्पेश व्यास, महाराॺ्ट्र अध्यक्ष जितेंद्र इंगळे,मुंबई अध्यक्ष उदय सावटकर व गोरेगांव विधानसभेचे‌ अध्यक्ष ललेश भगत यांच्या शिॺ्टमंडळाने अन्न व अौॺध विभागाने योजलेल्या उपाय योजनांचा आढावा  लेखी स्वरुपात मिळावा याकरिता उप सहाय्यक आयुक्त शैलैश आढाव यांची भेट घेतली व प्रतिबंधक उपाय योजनांची सविस्तर माहिती ग्राहकांच्या जिविताच्या सुरक्षेच्या व जनजागृतीच्या  दृॺ्टीने मागीतली. या बैठकित अन्न खाद्य पदार्थांमध्ये भेसळ‌ करणा-या उपद्रवी टोळ्यांवर अन्न व अौॺध विभाग कायदेशीर कडक कारवाई करत असल्याचेही आयुक्तांनी स्पॺ्ट केले. विशेॺ म्हणजे मानवाधिकार अंगीकृत ग्राहक सुरक्षा संघाच जाळ  देशभरात पस‌रल‌ं असुन पदाधिकारी अनेक शोॺितांना ,पीडितांना  न्याय मिळ्वुन देत आहेत व अन्यायाविरुध्द आवाज उठवत आहेत.

 173 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.