महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहिम
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपवन येथील कॉसमॉस हिल गृहसंकुलात लसीकरण मोहीम.
धो – धो पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मनसे प्रभागअध्यक्ष तथा शारिरिक सेनेचे अमोल राणे, मनविसे उपशहराध्यक्ष अमित मोरे, संदीप चव्हाण, अरुण उंबरकर, कॉसमॉस हिल गृहसंकुलातील रहिवासी, सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले.
642 total views, 1 views today