बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव

ठाणे – कोपरी पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून सदर बेवारस वाहनांच्या मालकांचा तपास केला असता शोध घेतला असता काहीएक उपयुक्त माहिती मिळून आली नाही. तसेच मालकांचा तपास लागत नसल्याने सदर बेवारस दुचाकी वाहने कोपरी पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असून सदर वाहने गंजलेल्या स्थितीत असून अधिक नाश होऊन नष्ट होण्याची शक्यता आहे.
तसेच जप्त बेवारस दुचाकी वाहनांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी विभाग ठाणे येथे तपास केला असता कोणीही हक्क सांगण्यास आले नसून कोणीही हक्क सांगण्यास येण्याची शक्यता नाही. तरी खालील बेवारस मोटरसायकल दुचाकी वाहनांची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने सदर दुचाकी वाहने कोणाच्या मालकीची असतील त्या मालकांनी सदर गाडीचे कागदपत्रे घेऊन दि.१५/०५/२०२१ रोजी ११.०० वाजेपर्यंत कोपरी पोलीस स्टेशन ठाणे येथे येऊन समक्ष हजर रहावे अन्यथा सदर दुचाकी वाहनांचा जाहिर लिलाव करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरची बेवारस वाहने खालीलप्रमाणे
अ.क्र. वाहनाचा प्रकार वाहन नंबर मालकांचा नाव व पत्ता शेरो
1 टी.व्ही.एस.स्कुटी टुव्हीलर MH04BA6783 जान्वी अजित प्रधान समजपत्र बजावनीकामी गेलो असता घराला कुलूप मिळून आला.
2 टी.व्ही.एस.ज्युपीटर MH04EC4525 संतोष टी. पाटील माझी गाडी नसल्यांचे सांगत आहे. तसा जबाब दिला आहे.
3 हिरो होंडा पॅशन प्रो MH04D मिळून येत नाही आर.टी.ओ. कडे पत्र व्यवहार झालेला आहे.
4 होंडा ॲक्टिवा GJID5428 मिळून येत नाही आर.टी.ओ कडे पत्र व्यवहार झालेला आहे.
5 बजाज पल्सर MH04CX323 गौरव एस. कदम घरी जावून समक्ष भेटून गाडी घेवून जाणे बाबत व फोन द्ववारे संपर्क करुन ही गाडी घण्यास येत नाही.
6 वेगो MH04MP5112 अभिषेक एम. साळूंके जबाब घेतला असून गाडी माझी नसलेबाबत सांगत आहे.
7 होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल आकाशी रंगाची मिळून येत नाही मिळून येत नाही मिळून येत नाही.

 399 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.