युवासेना प्रभाग क्र ९६ तर्फे रोजगार मेळावा संपन्न

तरुण व तरुणींनी घेतला रोजगार संधीचा लाभ

नवी मुंबई  : १६ मार्च  रोजी  शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे युवासेना प्रभाग क्र ९६ तर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.. त्या प्रसंगी उपस्थित महिला जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख सतीश रामाने, उपविभागप्रमुख प्रकाश पाटणकर,  शाखाप्रमुख सुधाकर सावंत, शाखाप्रमुख नामदेव इंगुळकर,जेष्ट शिवसैनिक जय शिवतरकर,रुपेश जेजुरकर तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  युवा सेना पदाधीकारी विनायक धनावडे, सुनील पाटील, ऋतू चव्हाण,चेतन पवार, सौरभ पाटील, सौरभ जाधव, समीर मोरे, समीर कराळे,तेजस माने यांनी विशेष मेहनत घेतली.

 652 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.