राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक येथील ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वाहिली आदरांजली

कल्याण : आज क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक येथील ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला  पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. याप्रंसगी  राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, माळी समाजाचे अध्यक्ष शरद महाजन, तसेच माळी समाजाचे युवा नेतृत्व प्रशांत माळी, योगेश माळी, श्याम आवारे, माळी समाजाचे जेष्ट नेते पी जी माळी, हिरामन बच्चाव, जी ऐस महाजन, सुभाष गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 311 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.