मंदिर, मस्जीद सॅनिटाईज करूनच दिला भाविकांना प्रवेश
ठाणे : मिशन बिगेन अंतर्गत सोमवारपासून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, सद्या ह्या स्थळांमध्ये प्रवेश करणे हे धोक्याचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा युवाध्यक्ष शानू पठाण यांनी आज सकाळी
मुंब्रा कौसा येथील मस्जिद आणि मंदिरांमध्ये ठा.मा.पा और फायर ब्रिगेडच्या पथकाने सेनिटाइजर और औषधांची फवारणी केली.
त्यामध्ये मुंब्रा जामा मस्जिद,गौसिया मस्जिद,कौसा जामा मस्जिद,दारुल फलाह मस्जिद,हज़रत फखरुद्दीन शाह बाबा दरगाह मस्जिद,शंकर मंदिर,गणेश मंदिर,हनुमान मंदिर स्टेशन,दुर्गा माता मंदिरांचा समावेश आहे.
474 total views, 1 views today