नवी मुंबईत शिवसेनेची घराघरात दिवाळी

प्रभागातील प्रत्येक घरात पोहचवली रवा , मैदा, साखर, पोहे, उटणे, अशी फराळाची सामुग्री , दिवाळी भेट

नवी मुंबई : ” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राबवलेल्या. “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या मोहिमेअंतर्गत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या पुढाकाराने नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ९६/९७ मध्ये शहरप्रमुख विजय माने यांच्या मार्गदर्शनाने नगरसेवक काशिनाथ पवार आणि विभाग प्रमुख तानाजी जाधव यांचेकडून शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रभागातील ४५०० जणांना प्रत्येक घराघरात जावून रवा , मैदा, साखर, पोहे, उटणे, अशी दिवाळी फराळाची सामुग्री , दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.
हा उपक्रम राबवण्यासाठी महिला उपजिल्हा संघटक वसुधा सावंत समाजसेविका आशा पवार उपविभाग संघटक शोभाताई मानकुमरे, उपविभाग संघटक प्राजक्ता अंधारे , उपविभाग संघटक स्वप्ना सावंत , नगरसेवक सतीश रामाणे , विभाग प्रमुख प्रवीण धनावडे, उपविभाग प्रमुख प्रकाश कलगुटकर, उपविभाग प्रमुख स्वप्नील गुजर, शाखाप्रमुख सुधाकर सावंत ,नामदेव इंगुळकर, उपशाखा प्रमूख पवार, उपविभाग प्रमुख प्रकाश पाटणकर साहेब ,जेष्ठ शिवसैनिक जय शिवतरकर, रवी पवार, लोखंडे, मिलिंद ,गणेश चौधरी, युवा विभाग अधिकारी, विनायक धनावडे , शाखा संघटक सुनील पाटील, तेजस माने, उपशाखा अधिकारी आकाश रामाणे , उपशाखा अधिकारी श्री प्रतीक विधाते , विनय शेडगे ,राकेश काजोळकर, निलेश पडवळ, रोहित घाडगे, कैलास पाटील, संजय माने,खुराडे सर, डावकर, सुधाकर सावंत, असिफ भाई ,चेतन पवार यांचे सहकार्य लाभले. हे समाज कार्य करताना प्रत्येक सोसायटी मधील सर्व पदाधिकारी उपस्थीत असून त्यांचं मोलाचं योगदान मिळालं.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.