नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस – सेवा दल नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ भिमाजी दाते यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केेला. या प्रसंगी मनसे शहर सचिव विलास घोणे, सह सचिव अभिजित देसाई उपस्थित होते.
457 total views, 1 views today