About Us

समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारीतेचे स्वरूप काळानुसार बदलत आहे. वृत्तपत्र, टीव्ही न्यूज आणि आता वेब पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारीतेची नवी घोड़दौड सुरु आहे. सध्याच्या इंटरनेटच्या जगात वेब पोर्टलच्या माध्यमातून ताज्या घडामोडी मोबाइलवरही पाहणे शक्य होत असून त्यास वाचकांकड़ून अधिकाधिक पसंती मिळत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वास्तवदर्शी बातम्या पोहचविण्यासाठी व्हिजन एक्सप्रेस न्यूज नेटवर्क हे वेबपोर्टल लकरच सुरु करत आहोत. त्याचा पहिलं टप्पा म्हणजेच हे फेसबुक पेज आहे. आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. तुमचे सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम किंवा उपक्रम असतील तर त्यास योग्य ती प्रसिध्दि दिली जाईल.