नोव्हाकुर्रो नॅचरल्सचा पाळीव प्राण्यांच्या काळजीत नवा अध्याय – आरोग्यापासून स्टाइलपर्यंत संपूर्ण समाधान

ठाणे : पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणारी नोव्हाकुर्रो नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी आता स्टाइल आणि ग्रूमिंगच्या क्षेत्रातही दमदार प्रवेश करत आहे.

कंपनीच्या लोकप्रिय उत्पादनांमध्ये ‘कूलसिम’ – थंडावा देणारे अँटिसेप्टिक मिस्ट, आणि ‘ओ-नो-पेन’ – नैसर्गिक वेदनाशामक हर्बल उपाय यांचा समावेश आहे. या यशस्वी उत्पादनांनंतर कंपनीने आता आरामदायी, टिकाऊ व स्टायलिश हार्नेस आणि लीशेसची नवी श्रेणी सादर केली आहे.

आरोग्य आणि सौंदर्य यांचा समतोल राखत कंपनीचे संशोधन सुरूच आहे. प्रयोगशाळेत सध्या टिक-नियंत्रणासाठी विशेष नैसर्गिक फॉर्म्युलेशन विकसित केले जात असून ते लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. हे उत्पादन पाळीव प्राण्यांना परजीवींपासून सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देते.

कंपनीच्या संस्थापक वैदेही गुप्ते म्हणाल्या,

 442,744 total views,  1,817 views today

Leave a Reply

Your email address will not be published.