गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात
राज्य सरकारच्या वतीने
‘आनंदाचा शिधा’ वाटप

आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते ठाण्यात उपक्रमाला सुरुवात ठाणे : गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’…

मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का?

आनंद परांजपे यांचा पोलीस आयुक्तांना सवाल. राजकीय गुन्हे करणारे तडीपार; मात्र खुनाचे आरोपी मोकाट ठाणे :…

नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम,
पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू

आमदार निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सुचनेवर राज्य सरकारकडून उत्तर ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशीला अनुसरून…

मैदान दत्तक घेऊन करमरकर
यांचं उचित स्मारक उभारावं!

शोकसभेत राज्य सरकारकडे मागणी मुंबई : ‘मुंबई शहरात एखादं मैदान दत्तक घेऊन त्या ठिकाणी ज्येष्ठ क्रीडा…

कॅप्टन जयराज नाखवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

“कॉलरेग्ज ऍज आय अँडरस्टँड” हे कॅडेट्सना केंद्रस्थानी ठेवून जयराज नाखवा यांनी लिहिलेले पुस्तक जगभरात गाजले आहे.…

… तर सरकारने मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे

 49,398 total views

“क्रीडा पानाचे जनक” वि. वि. करमरकर यांचे निधन

इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या…

स्वराजतर्फे खुली पाककला स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेतील स्पर्धकांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ सादर करायचे आहेत. ठाणे : आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि छत्रपती…

होळीसणातील संभाव्य भॆसळी विरुध्द  उपाय योजनांची माहीती द्या 

ग्राहक सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व अौॺध विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट मुंबई :  होळीसणा निमित्त बाजारात…

मुंबई-गोवा दरम्यान
वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आश्वासन : निरंजन डावखरे ठाणे : मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे…