एक फोन आणि ४०,००० जणांना फायदा

उद्धव ठाकरे यांनी केला होता नौकानयन राज्यमंत्र्यांना फोन अखेर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी मुंबई : मुख्यमंत्री…

एप्रिलचा पगार नेहमीप्रमाणे एकाच टप्प्यात भेटणार

सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही मिळाला दिलासा मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात…

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे  व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय मुंबई :  कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव…

आता व्हेंन्टीलेटर नाही …तर ऑक्सिजन स्टेशन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यामध्ये असलेल्या तोकड्या व्हेंटीलेटरवरच्या संख्येवर तोडगा म्हणून कोरोना उपचारासाठी…

एकच प्याला … अजून तरी नाहीच

राज्यात दारू विक्रीला परवानगी नाहीच; टोपेंचं घुमजाव मुंबई: सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल…

८ रुपये किलो गहू, १२ रुपये किलो तांदूळ

२४ तारखेपासून वाटप होणार रेशनिंगच्या दुकानातून मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने…

निगेटिव्ह विचार सोडून आत्मविश्वास वाढवूया

मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण – डोंबिवलीत कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे शरद पवारांचे मत मुंबई : आज…

गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   मुंबई :पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून…

तांदळापासून सॅनिटायजरचा पुनर्विचार करा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी मुंबई : ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या गोदामातील बफर स्टॉकच्या…

राज्यात कोरोनाचे ४६६ नवे रूग्ण

५७२ जणांना घरी पाठविले, कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास…