कोरोनविरुद्धच्या लढाईत ब्राझीलला पनवेलची मदत

आंतरराष्ट्रीय आयुर्वेदाचार्य डॉ. गौरव दवे यांनी दिली सेनेटरला कोरोनावर पोर्तुगीज भाषेत माहिती    पनवेल : कोरोना विषाणूने…

पनवेल उपजिल्हा रूग्णालयासाठी २०० पीपीई किट उपलब्ध

पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनंतर प्रशासनाला जाग पनवेल : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांवर…

भाजप-आरपीआय युतीच्या नगरसेवकांचा मदतीचा हात

पनवेल महापालिकेतील सर्व नगरसेवकांचे दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत पनवेल : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी…

पनवेलमध्ये डॉक्टरांचा जीव टांगणाला

पीपीटी किटचा तुटवडाः  ४ व्हेंटिलेटर मृतावस्थेत पनवेलः पनवेल उपजिल्हा रूग्णालयाला कोविड-१९ दर्जा दिल्यानंतर आज २२ रूग्ण…

जेव्हा प्रांताधिकाऱ्यांच्या खुर्चीत आमदार बसतात…

राजशिष्टाचारांचा भंग करून घेतल्याने पेण प्रांताधिकारी पुदलवाड यांना निलंबित करण्याची पनवेल संघर्ष समितीची मागणी पनवेल :…

मुरबाडमध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद १११ बाटल्या रक्त संकलीत

‘करोना’साथीमुळे उद््भवू शकणाºया संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे…

काळुंद्रे गावातील रस्त्यासाठी दिड कोटी

पावसाळ्यापूर्वी डागडुजी नंतर डांबरीकरण पनवेल : महापालिकेच्या प्रभाग वीसमध्ये अंतर्भूत असलेलले काळुंद्रे गाव आणि वसाहतीतील रस्त्यांची…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देऊळ बंद

पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सुधागड – पाली : कोरोना च्या प्रतिबंधासाठी राज्य…

बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांसाठी पोलीस ठरले देवदूत

मांडवानजीक बोटीतील ८८ प्रवाशांना बुडण्यापासून पोलीसांनी वाचवले अलिबाग : मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या…

कापडबाजार, रेल्वे स्टेशन रस्ता टाकणार कात

पनवेल संघर्ष समितीने महापालिकेचे वेधले लक्ष . पनवेल: कोहिनूर नाक्यापासून रेल्वे स्टेशनकडे जाणारा आणि खरे नाका…