आदिती तटकरे यांच्याकडील खाती वाढली

विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार

मुंबई : राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. विधी व न्याय विभागाचा कार्यभार राज्यमंत्री म्हणून तटकरे यांच्याकडे आता सोपविण्यात आला आहे.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.